Poems लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Poems लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, ६ जुलै, २००९

(2) तू भिजलिस पावसात

माझ्याकडे छत्री नाही

असुनही उपयोग झाला असता

याची काही खात्री नाही

माणसा पाण्याच्या या महासागरात

भिजण्यावाचून पर्याय नाही

वरच्या पाण्याला थोपवेल छत्री

खालच्या पाण्यावर ईलाज नाही !