सोमवार, ६ जुलै, २००९

(2) तू भिजलिस पावसात

माझ्याकडे छत्री नाही

असुनही उपयोग झाला असता

याची काही खात्री नाही

माणसा पाण्याच्या या महासागरात

भिजण्यावाचून पर्याय नाही

वरच्या पाण्याला थोपवेल छत्री

खालच्या पाण्यावर ईलाज नाही !

४ टिप्पण्या:

 1. eh... sundar ahe...specially marathi blog...wah...

  now where is my marathi translator...:o

  ए... सुंदर आहे...specially मराठी ब्लोग...वाह...मला माझ्या ब्लोग ची लाज वाटते आत्ता...:P

  http://meemarathi.ning.com/ <- Marathi Blog.

  उत्तर द्याहटवा
 2. Hey! Mala khare tar marathi blogach lihayacha hota pan English madhe adakale aahe! Marathi typing is a headache!!
  Tuza blog sunder aahe! Looking forward to read more...

  उत्तर द्याहटवा
 3. वरच्या पाण्याला थोपवेल छत्री

  खालच्या पाण्यावर ईलाज नाही

  वाह! जिंकलेस गं.

  उत्तर द्याहटवा